पोरींना झिंगाट करणारा डीजे अक्षय गेला कसा?

द थिंक इंडिया ब्युरो देशातील लोकप्रिय डीजे अझेक्स (DJ Azex) उर्फ अक्षय कुमार याचा मृतदेह त्याच्या भुवनेश्वर येथील घरी आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला असून, चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, याचवेळी अक्षयच्या प्रेयसीने त्याची हत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. प्रेयसी अनेक दिवस अक्षयला काही आक्षेपार्ह फोटो आणि … Continue reading पोरींना झिंगाट करणारा डीजे अक्षय गेला कसा?